आज Special Podcast| लाडकी बहीण योजनेसाठी विधानसभा निवडणुका लांबणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast| लाडकी बहीण योजनेसाठी विधानसभा निवडणुका लांबणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल, असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असले तरी, प्रत्यक्षात ही निवडणूक विधानसभेची मुदत संपल्यानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून राज्यात राजकारण सुरू आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...