आज Special Podcast : कुरुलकरचे आणखी किती कारनामे? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast : कुरुलकरचे आणखी किती कारनामे? | Aaj Special SAAM-TV Podcast

पाकिस्तानच्या हनी ट्रॅप मध्ये अडकलेला DRDO चा माजी संशोधक प्रदीप कुरुलकर. त्याचे अनेक कारनामे आता समोर येत आहेत. आता कुरुलकरने पाकिस्तानी महिलेला ब्राह्मोसचीही माहिती दिली होती का? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.