आज Special Podcast | कुणी काढलं कुणाचं वय? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | कुणी काढलं कुणाचं वय? | Aaj Special SAAM-TV Podcast

ज्येष्ठ नेते तरुणांना संधी देत नाही अशी तक्रार अजित पवार यांनी केली. आता राजकीय वर्तुळात वयावरून राजकारण तापलंय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.