आज Special Podcast | कुणबी दाखला काढून देणारे रॅकेट? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | कुणबी दाखला काढून देणारे रॅकेट? | Aaj Special SAAM-TV Podcast

जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केलंय. निजामशाहीच्या काळात ज्यांच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा आहे त्यांना आरक्षण देण्यास मान्य केलंय. पण राज्यात कुणबी दाखला देणारं एक रॅकेट सक्रिय असल्याचं सांगितलं जातंय. काय आहे रॅकेट? सरकारने कशी करणार कारवाई? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.