राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर तटकरे वि. सुळे असा सामना रंगलाय. आता तटकरेंनी सुळेंवर टीका केलीये आणि त्यावरुन दोन्ही गटांत वाद निर्माण झालाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.