आज Special Podcast | कंत्राटामुळे झाला वाद? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | कंत्राटामुळे झाला वाद? | Aaj Special SAAM-TV Podcast

शासकीय वसतीगृहांना भोजन पुरवण्यासाठी एक कंत्राट जाहीर झालंय. पण हे कंत्राट हसन मुश्रीफांच्या जावयला मिळालंय असा आरोप विरोधकांनी केलाय. त्यामुळे एकच वाद झालाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.