आज Special Podcast | क्रीडा संकुलासाठीची जमीन विकण्याचा खटाटोप? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | क्रीडा संकुलासाठीची जमीन विकण्याचा खटाटोप? | Aaj Special SAAM-TV Podcast

कोकण विभागातील खेळाडूंसाठी राज्य सरकारने नवी मुंबईतील घणसोली येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे उभारण्याचा निर्णय घेतल्याने घणसोली येथील 42 एकर क्रीडा संकुलाची जमीन विकण्याचा घाट सिडकोने घातलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.