आज Special Podcast : कोरोना व्हायरस मागे चीनचा हात? नक्की काय प्रकरण

आज Special Podcast : कोरोना व्हायरस मागे चीनचा हात? नक्की काय प्रकरण

चीनच्या वुहानमधून संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादूर्भाव झाला. हे तर सगळ्यांनाच माहितीये. पण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नैसर्गिक होता की, चीनने मुद्दाम असा व्हायरस संपूर्ण जगात पसरवला ? तेच आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.