आज Special Podcast | कॉलेजमधली हिजाबबंदी कायम? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | कॉलेजमधली हिजाबबंदी कायम? | Aaj Special SAAM-TV Podcast

कॉलेजमध्ये हिजाबबंदी घातल्याने काही विद्यार्थिनींनी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने ही बंदी योग्य ठरवली आहे. 
काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.