भाजप नेते नारायण राणे यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजय झाला आहे. नारायण राणे पहिल्यांदा लोकसभेतून खासदार झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांना झटका बसला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.