आज Special Podcast | किर्गिस्तानमध्ये अडकले मराठी तरुण | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | किर्गिस्तानमध्ये अडकले मराठी तरुण | Aaj Special SAAM-TV Podcast

किर्गिस्तानमध्ये हिंसाचार उफाळला असून अनेक मराठी तरुण तिथे अडकले आहेत. पण हे संकट का निर्माण झालंय? 
काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.