खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. पण खिचडी घोटाळ्याचे आरोपी हे शिंदे गटात आहेत असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.