आज Special Podcast | खेळाडूंना ११ कोटी, शेतकऱ्यांना काय? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | खेळाडूंना ११ कोटी, शेतकऱ्यांना काय? | Aaj Special SAAM-TV Podcast

टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर राज्य सरकारन क्रिकेट खेळाडूंना ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यानंतर एकच वाद निर्माण झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.