आज Special Podcast | खडसेंचा प्रवेश कधी? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | खडसेंचा प्रवेश कधी? | Aaj Special SAAM-TV Podcast

राज्यात लोकसभेची निवडणूक पार पडली पण एकनाथ खडसे यांचा पक्ष प्रवेश झाला नाही. खडसे नेमक्या कुठल्या पक्षात आहेत असा सवाल विचारला जातोय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.