नुकतंच राज्याचं खातेवाटप जाहीर झालं आहे. या खातेवाटपात अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळाले आहे. धनंजय मुंडे यांना कृषीमंत्रीपद आणि अदिती तटकरे यांना महिला व बालविकास मंत्रिपद मिळाले आहे. या खातेवाटपात अजित पवार यांचा गट शिंदे गटावर भारी पडलाय का?
ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


