शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी प्रकाश सुर्वे यांच्या मुलाचे नाव आले हाते. आता दहिसर येथील एका जीवघेण्या खदानीचे भरणीचे काम करणाऱ्या व्यावसायिकाने आमदार प्रकाश सुर्वे आणि शाखाप्रमुख सुनील मांडवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काय आहेत हे आरोप? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


