आज Special Podcast | केसरकर आणि तटकरे यांच्यात जुंपली | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | केसरकर आणि तटकरे यांच्यात जुंपली | Aaj Special SAAM-TV Podcast

अजित दादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा त्यांचा मातोश्रींनी व्यक्त केली. त्यावरून केसरकर आणि तटकरेंनी प्रतिक्रिया दिलीये. पण यात दोघांमध्येच जुंपलीये. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.