आज Special Podcast | केदारनाथ मंदिरातलं किलोभर सोनं गायब? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | केदारनाथ मंदिरातलं किलोभर सोनं गायब? | Aaj Special SAAM-TV Podcast

केदारनाथ मंदिरातलं सोनं गायब झालं असा आरोप शंकराचार्यांनी केला होता. या आरोपात किती तथ्य आहे? हे सोनं नेमकं होतं किती? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.