आज Special Podcast | काय आहे राम कदम पॅटर्न | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | काय आहे राम कदम पॅटर्न | Aaj Special SAAM-TV Podcast

22 जानेवारीला राम मंदिरांचं लोकार्पण होणारे. या राम मंदिराला देशभरातून लोक अयोध्येत येणारेत. आता भाजप राम मंदिरासाठी राम कदम पॅटर्न राबवणार आहे. काय आहे हा पॅटर्न? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.