आज Special Podcast | काकांप्रमाणे पुतण्यालाही फायदा होणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | काकांप्रमाणे पुतण्यालाही फायदा होणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

गेल्या निवडणुकीत शरद पवार यांनी पावसाळ्यात भिजून भाषण केलं होतं, तेव्हा साताऱ्याचं वारं पवारांनी फिरवलं होतं. आता अजित पवारांनीही पावसात भिजून भाषण केले आहे. त्यामुळे अजित पवारांनाही याचा फायदा होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.