आज Special Podcast | काँग्रेसमध्ये सर्वाधिक निधी कुणाला? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | काँग्रेसमध्ये सर्वाधिक निधी कुणाला? | Aaj Special SAAM-TV Podcast

आमदार निधी वाटपावरून काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपलीये. काही आमदारांना जास्त निधी दिल्याचा आरोप होतोय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.