आज Special Podcast | काँग्रेसमध्ये आलबेल नाही? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | काँग्रेसमध्ये आलबेल नाही? | Aaj Special SAAM-TV Podcast

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राम राम केला आणि भाजपमध्ये प्रवेश घेतला. आता माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पक्षात रोष आहे असं सांगितलं जातंय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.