आज Special Podcast |काँग्रेसचे आणखी किती नेते भाजपच्या वाटेवर? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast |काँग्रेसचे आणखी किती नेते भाजपच्या वाटेवर? | Aaj Special SAAM-TV Podcast

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलाय. काँग्रेसमधल काही नेते आपल्या संपर्कात आहे असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे काँग्रेसचे आणखी किती नेते भाजपच्या वाटेवर आहेत? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.