आज Special Podcast | का केली नेत्यांच्या सुरक्षेत वाढ? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | का केली नेत्यांच्या सुरक्षेत वाढ? | Aaj Special SAAM-TV Podcast

आरक्षणासाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. काही ठिकाणी आंदोलकांनी नेत्यांच्या गाड्यांना लक्ष्य केलंय. का आहे आंदोलकांमध्ये आक्रोश? किती नेत्यांचा यांचा फटका बसलाय? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.