आज Special Podcast | का घेतला अजित पवारांनी वेगळा निर्णय? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | का घेतला अजित पवारांनी वेगळा निर्णय? | Aaj Special SAAM-TV Podcast

पक्षातून बंडखोरी करत अजित पवारांनी भाजपसोबत युती केली. पण अजित पवारांनी ही युती का केली याचे कारण त्यांनी सांगितले आहे. काय आहे हे कारण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.