आज Special Podcast | जरांगेंनी सरकारवर काय केला आरोप? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | जरांगेंनी सरकारवर काय केला आरोप? | Aaj Special SAAM-TV Podcast

मराठा आरक्षणासाठी सरकारने काय काय केलं याचा लेखाजोखा मनोज जरांगेंनी सरकारडे मागितलाय. इतकंच नाही तर भुजबळांना सरकार पाठीशी घालतात असा आरोपही केलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.