आज Special Podcast | जरांगे पुन्हा आंदोलनाची वात पेटवणार| Aaj Special SAAM-TV Podcast

मराठा आंदोलक जरांगे पाटलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळताचं जरांगे पुन्हा मैदानात उतरणार आहेत. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर जरांगे आंदोलनाची वात पेटवणार असल्याच दिसतय. तर जरांगेच्याही दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.पाहूया या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू