मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. पण हे गुन्हे अजूनही मागे घेतले गेले नाहीत. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


