आज Special Podcast | जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात? | Aaj Special SAAM-TV Podcast

मराठा आरक्षणासाठी लढणारे जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तसे त्यांनी सूचक विधान केले आहे. फक्त निवडणूक लढवणे नाही तर ४० ते ५० आमदार निवडून आणण्याचे टार्गेटही ठरवले आहे. पण जरांगेंनी हा निर्णय का घेतला ? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.