आज Special Podcast | ज्ञानवापी मशिदीत बौद्ध स्तुपाचेही अवशेष | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | ज्ञानवापी मशिदीत बौद्ध स्तुपाचेही अवशेष | Aaj Special SAAM-TV Podcast

ज्ञानवापी मशिदीत मंदिराचे अवशेष आहेत असा दावा काहींनी केला आहे. पण त्यात बौद्ध स्तुपाचेही अवशेष आहेत असाही दावा केला जातोय. कुणी केलाय हा दावा? त्यात किती तथ्य आहे? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.