पाचोरा तालुक्यातील पत्रकार संदीप महाजन यांच्या मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. रिपोर्टींग करुन घरी जात असताना त्यांना काही जणांनी अडवलं. आणि जबर मारहाण करण्यात आली, असा आरोप करण्यात आलाय. महाजन यांना का मारहाण झाली? मारहाण करणारे कुणाचे कार्यकर्ते होते? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


