शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपची मिळून महायुती झाली आहे. भाजपने लोकसभा उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. पण महाराष्ट्रात अजूनही महायुतीचे जागावाटप ठरले नाहीये. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.