एनआयए'ने ठाणे ग्रामीणच्या दहशतवादविरोधी पथकांच्या मोठ्या फौजफाट्यासह गावाला वेढा घालत पहाटेकारवाई केली. कारवाईच्या केंद्रस्थानी असलेला साकिब नाचन याला ताब्यात घेतल्यानंतर गावात तणावपूर्वक शांतता आहे. पण इसिसचा नेमका प्लॅन काय होता? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


