आज Special Podcast : हे आहेत महिला कुस्तीपटूंचे बृजभूषण सिहांवरचे गंभीर आरोप...

आज Special Podcast : हे आहेत महिला कुस्तीपटूंचे बृजभूषण सिहांवरचे गंभीर आरोप...

दिल्लीत कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन अधिकच तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं. पण या आंदोलनाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आज स्पेशलच्या पॉडकास्टमधून करणार आहोत. कुस्तीपटू आंदोलन नेमकं का करतायत? ब्रिजभूषण सिंह यांच्यावर त्यांचे नेमके आरोप काय आहेत..? जाणून घेऊयात आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून...