आज Special Podcast : हार्ट अटॅकचं करोनाशी कनेक्शन? ऐन तारुण्यात हार्ट अटॅक!

आज Special Podcast : हार्ट अटॅकचं करोनाशी कनेक्शन? ऐन तारुण्यात हार्ट अटॅक!

कोरोना होऊन गेलेल्या तरुणांना हार्ट अटॅकचा धोका? ऐन तारुण्यात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण अचानक का वाढलं? अचानक का थांबतायत तरुणांच्या हृदयाचे ठोके? या प्रश्नांची सध्या सगळ्यांमध्ये चर्चा आहे. याच प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोतच्या आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.