आज Special Podcast | गुजराती बोर्डवरुन पुन्हा मुंबईत राडा | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | गुजराती बोर्डवरुन पुन्हा मुंबईत राडा | Aaj Special SAAM-TV Podcast

घाटकोपरमध्ये एक गुजराती बोर्ड लावण्यात आला होता. हो बोर्ड तोडण्याल आल्यावर एकच वाद झाला होता. काय होतं हे प्रकरण? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.