आज Special Podcast | गणपतीच्या दर्शनाला नो जीन्स | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | गणपतीच्या दर्शनाला नो जीन्स | Aaj Special SAAM-TV Podcast

गणेशोत्सव सुरु झालाय. आणि चर्चा आहे मुंबईतल्या अंधेरीच्या राजाची. त्याचे कारण कुठला देखावा नाही तर ड्रेसकोड. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जीन्सवर बंदी घालण्यात आलीये. मंडळाने का घातलाय ड्रेसकोड? का आहेत कारणे? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.