आज Special Podcast | ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका | Aaj Special SAAM-TV Podcast

जागतिक तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. जागतिक तापमानात होणारी दोन अंश सेल्सिअसची वाढ ही शतकाच्या अखेरीस थांबवली नाही, तर जगभरातील मृत्यूंची संख्या पाच पटीने वाढण्याची शक्यता अहवालातून समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.