२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होऊ घातलीये. भाजपने यासाठी आतापासूनच कंबर कसलीये. पण या निवडणुकीत भाजप घराणेशाहीला चाप लावणार आहे. बड्या नेत्यांच्या मुलांची तिकिटं भाजप कापणार आहे का? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.