आज Special Podcast | घोसाळकर प्रकरणी ठाकरेंना शंका | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | घोसाळकर प्रकरणी ठाकरेंना शंका | Aaj Special SAAM-TV Podcast

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विनोद घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पण यावरून उद्धव ठाकरे यांनी शंका उपस्थित केली आहे. आणि यावरून आता राजकारण तापलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.