भाजपने लोकसभा उमेदवारीची पहिली यादी जाहीर केली. त्यात नितीन गडकरी यांचे नाव नव्हते. त्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. राऊतांनी यावरून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.