आज Special Podcast | गौतमीचा मराठा आरक्षणाला पाठिंबा | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | गौतमीचा मराठा आरक्षणाला पाठिंबा | Aaj Special SAAM-TV Podcast

सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय. मलाही आरक्षणाची गरजे असंही गौतमी म्हणालीये. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.