कर्जतच्या एमआयडीसीवरून राष्ट्रवादीच्या दोन गटांत खडाजंगी निर्माण झालीये. या एमआयडीसीवरून अजित पवार आणि रोहित पवार आमने सामने आलेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.