आज Special Podcast | एकतर्फीय प्रेमातून १२ वर्षाच्या मुलीचा खून | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | एकतर्फीय प्रेमातून १२ वर्षाच्या मुलीचा खून | Aaj Special SAAM-TV Podcast

ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. एकतर्फी प्रेमातून १२ वर्षाच्या मुलीचा खून झालाय. आईसमोरच या नराधमाने मुलीलाला भोसकलंय. काय आहे हे प्रकरण? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.