आज Special Podcast | एक शॉर्टसर्किट आणि अख्खं कुटुंब उध्वस्त | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | एक शॉर्टसर्किट आणि अख्खं कुटुंब उध्वस्त | Aaj Special SAAM-TV Podcast

दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन साजरं होणार होतं.. त्याची तयार झाली होती. रात्री जेवुन हे कुटुंब दुकान बंद करुन झोपी गेलं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दुकानाच अचानक पहाटे शॉर्टसर्किटमुळे आग भडकली.. बघता बघता अख्ख दुकान पेटलं. काय झालं या अपघातात? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.