आज Special Podcast | एक रुपयाचा पीकविमा १०० रुपयांना? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | एक रुपयाचा पीकविमा १०० रुपयांना? | Aaj Special SAAM-TV Podcast

सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा योजना जाहीर केली आहे. पण शेतकऱ्यांना हा विमा घेण्यासाठी १०० रुपये मोजावे लागत आहेत. साम टीव्हीने या संदर्भात एक स्टिंग ऑपरेशन केले होते. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.