एखाद्या नंबरवरून फोन आला आणि तुम्हाला ओटीपी विचारला तर तुम्ही सांगत नाही कारण ओटीपी विचारून तुमचा फोन हॅक करण्याची पद्धत सर्वांना माहित झाली आहे. पण आता सायबर चोरट्यांनी नवीन शक्कल लढवलीये. काय आहे संपूर्ण प्रकरण?
जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


