सध्या इअरफोन्स वापरण्याच प्रमाण वाढलंय. पण हा वाढता वापर चिंतेंचं कारण बनत चाललंय. नेमका याचा विपरीत परिणाम काय होतोय आणि इअरफोन्स वापरणं नेमकं फायद्याचं का नाहीये, तेच आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.