हेमंत पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दित चकमक उडालीये. दोघांनी एकमेकांना शिव्या घातल्यात. त्याची एक ऑडियो क्लिपही व्हायरल झालीये. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.