आज Special Podcast |धुळ्यात कोण उधळणार गुलाल? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast |धुळ्यात कोण उधळणार गुलाल? | Aaj Special SAAM-TV Podcast

धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. तर काँग्रेसने शोभाताई बच्छाव यांना तिकीट दिलंय. यावेळी भामरे हॅट्ट्रीक साधणार का? की काँग्रेसची जादू चालणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.